Festival Posters
✕

काय म्हणता, माकडाने कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन धूम ठोकली

Updated: शुक्रवार, 29 मे 2020 (20:57 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार; कोरोना रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मेरठच्या एलएलआरएम लॅबमध्ये नेण्यात येतात. त्याच लॅबमधून माकडाने टेक्निशियनच्या हातातील सॅम्पल घेऊन पळ काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या माकडाकडून ते सॅम्पल मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्या माकडाने रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले आणि चावण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, त्या आधीच माकडाने पळ काढला.
 
माकड पळाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ‘या माकडाने रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले आहे. त्यामुळे या माकडामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

रशियाने ६२०० किलो सोन्याची विक्री केल्याने बाजारात घबराट निर्माण

बिहारमधील सिवानमध्ये भीषण दुर्घटना: फटाके विक्रेत्याच्या घरात मोठा स्फोट, ५ जणांचा मृत्यू

LIVE: मनोज जरांगे यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत खळबळ

जिओ आयपीओने ₹7.40 लाख कोटींची विक्रमी मागणी करत बाजाराला चकित केले

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी ११४ पदके जिंकून चौथे स्थान पटकावले

पुढील लेख